Saturday, August 17, 2019

अफिलिएट मार्केटिंग

अफिलिएट मार्केटिंग - 

तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही जेव्हा आपल्या वेकेशन वर असता तेव्हा सुद्धा पैसे कमवू शकता, ते पण ते ही जास्ती काही न करता, तर तुम्ही म्हणाल कि हा एक स्कॅम आहे पण हे शक्य आहे. अफिलिएट मार्केटिंग मधून लोकं हजारो रुपये नव्हे डॉलर कमावतात. इथे क्लिक करा आणि बघा जगातील अग्रेसर अफिलिएट मार्केटर किती व कसे कमावतात. 



कसं ते आपण पाहूया. त्या साठी तुमचा स्वतःचं ऑनलाईन प्रेझेन्स हवा, प्रेझेन्स म्हण्या पेक्षा पसारा हवा. बरंच ऑनलाईन कन्टेन्टच जाळं हवं, तो सुद्धा ओरिजिनल, जसं ब्लॉग, पोर्टल, साईट, ऑनलाईन कम्युनिटी ई., आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या वर भरपूर ट्रॅफिक आहे.

थोड्क्यात बघूया इंग्रजी मधील व्याख्या

"Affiliate marketing is the process of earning a commission by promoting other people’s (or company’s) products. You find a product you like, promote it to others and earn a piece of the profit for each sale that you make."

म्हणजेच 


दुसऱ्यांच्या व्यावसायाचा  (किंवा कंपनीच्या) उत्पादनांचा प्रचार करून कमिशन मिळविण्याची प्रक्रिया म्हणजे अफिलिएट मार्केटिंग. आपल्याला आवडत असलेले (प्रासंगिक) उत्पादन शोधून त्या उत्पादनाला किती मागणी आहे त्यानुसार ते इतरांना प्रमोट करून  (कमिशन )नफा कमावणे.

पण ह्या साठी आपल्याला ना प्रॉडक्ट्स चे स्टॉकिंग करावं लागतं, ना डिलिव्हरीची चिंता, ना भांडवल लागतं, ना त्याचे अकाउंटिंग करावं लागत. आहे कि नाही interesting ?

आता तुम्ही विचाराल मग काय लागतं? तर उत्तर आहे फक्त चांगलं कन्टेन्ट आणि ते सात्यत्याने relevant audience पर्यंत पोहोचवणे 

कसं ते आपण पाहूया. 

जगातील अत्यंत अग्रगण्य कंपन्या आपला व्यवसायाचा काही प्रमाणात रेव्हेन्यू अफिलिएट मार्केटिंग द्वारे कमावतात. ह्या कंपन्या आपल्याला सगळ्या पायाभूत सुविधा व अफिलिएट मार्केटिंग पोर्टल ऊपलब्ध करून देते. हे सगळं उपलब्ध करून देण्यामागे सुद्धा त्यांचा बराच फायदा आहे. 




जगातील सगळ्यात नामवंत कंपनी ऍमेझॉन, जिचं उत्पन्न २०१९च्या सुरुवातीला २४१.५४५ बिलियन (अब्ज) डॉलर होतं आणि ज्या कंपनीचा मालक जेफ बेसोझ यांचे नेट वर्थ १७० बिलियन (अब्ज) डॉलर आहे. जेफ, जगातील ह्या घडीला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्या ऍमेझॉन कंपनीचं  ४०% उत्पन्न अफिलिएट मार्केटिंग मधून येतं. 

म्हणजे आपण आता कल्पना करा अफिलिएट मार्केटिंग करणं व्यवसायाला आणि अफिलिएट मार्केटर ला सुद्धा किती फायद्याचं आहे. अफिलिएट मार्केटिंग हे तुमचा नेटवर्क आणि ट्रॅफिक दोन्हीचा पुरेपूर उपयोग करते. 

जर आता आपल्यालाही वाटत  असेल की आपण ही अफिलिएट मार्केटिंग करायला  सक्षम आहोत  तर आधी थांबा. खालील दिलेल्या गोष्टी पडताळा आणि त्यातील जरी २ गोष्टीं साठी तुमचं उत्तर हो असेल, तरच अफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम तुमच्या साठी आहे. 


  1. तुमचा स्वतःचा ब्लॉग / website आहे ज्यावर बऱ्या पैकी ट्रॅफिक आहे (दरमहा किमान ५००० ते १०००० विजीटर)
  2. तुमच्या सोशल चॅनेल्स वर भरपूर फॉलोवर्स आहेत (किमान एका चॅनेल वर १००००+)
  3. तुमच्या वरील ब्लॉग, website किंवा सोशल चॅनेल वर सतत नवीन आणि चांगलं कन्टेन्ट पब्लिश करत अहात 
  4. तुम्ही इन्फ्लुएन्सर अहात 
  5. तुम्हाला मार्केटिंगचं थोडं ज्ञान आहे आणि सातत्य आहे 
जर का वरील गोष्टी तुमच्या साठी सोप्या असतील तर तुम्ही आता अफिलिएट मार्केटिंग जॉईन करू शकता.काही सोप्या अफिलिएट मार्केटिंग साईट खाली दिलेल्या आहेत. 


Cuelinks - ह्या अफिलिएट प्रोग्रॅम मध्ये आपल्याला बऱ्याच ऑनलाईन स्टोअर्स चे प्रमोशन करण्याची संधी मिळेल. उदा. फॅशन ब्रॅण्ड्स , पर्यटन  कंपन्या , ऑनलाईन स्टोअर्स जसे ऍमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे 

My Shop Prime - ही ऍप डाउन्लोड करून आपण आपल्या नेटवर्क मध्ये शेयर करून कमिशन कमवू शकता. Use Code - RITU3GLMJGT

INRdeals - आणखीन एक अफिलिएट मार्केटिंग ऍग्रीगेटर जिथे बरेच ऑनलाईन व्यवसायांचे प्रमोशन करू शकतो. 

ऍमेझॉन (Amazon) - तुम्ही जर का USA मधून हा ब्लॉग वाचत असाल तर हे लिंक शॉपिंग कुपन आणि डिस्काउंट साठी नक्की सेव्ह करा. 



मी अशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग फायद्याचा ठरेल आणि तुम्ही लवकरात लवकर आपला पहिली कमाई अफिलिएट मार्केटिंग द्वारे करू शकाल. 

अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788
पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक करा


आपली प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की कळवा. 

No comments: