Monday, November 11, 2019

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ?


तुम्ही जर का हा ब्लॉग वाचायला सुरुवात केली असेल तर अभिनंदन.

मी इथे तुम्हाला काही अँप्स आणि साईट्स सांगणार आहे ज्या तुम्हाला engagement, प्रसार आणि तुमच्या 
इन्फ्लुएन्स च्या बदल्यात तुम्हाला काही मोबदला देतात. असं करण्या मागे ह्या व्यासायिकांचा देखील फायदा आहेजसे कीअसे बिझनेस तुमच्या नेटवर्क चा  प्रसार करण्यासाठी उपयोग करतात आणि आणखीन ग्राहक (users) जोडताततुमचा डेटा आणि कन्टेन्ट त्यांना वापरायला मिळतो, आजच्या युगात कन्टेन्ट हा राजा आहे, आणि शिवाय सोशल मीडिया अनालिसिस व ट्रॅकिंगलक्ष्यात घ्या,जिथे डेटा फ्री असतो तिथे तुम्ही प्रॉडक्ट असतापण त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. 

ह्या सगळ्या ऍप्स /साईट्स वापरण्या मागे कारण असं की  "some (earning) is better than nothing". म्हणजेच जर का आपलं काम मिळकत करून देणाऱ्या साईट/ऍप्स नी होत असेल तर आपण non-paying ऍप्स का वापरा? आणखीन एक गोष्ट, गेम्स, चित्रपट असल्या तत्सम गोष्टी मध्ये वेळ, डेटा आणि बॅटरी वाया घालवण्या पेक्षा अश्या साईट्स नक्कीच चांगल्या. 




पण एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि अश्या अँप्स  साईट्स वर तुम्ही आपल्या उपजिविके साठी अवलंबून नाही राहू शकत आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट अशी कि तुम्हाला सातत्य पाहिजे त्या शिवाय तुम्हाला कॅशआऊट करता येणार नाही. जास्त अपेक्षा ठेऊ नका. 

वेगवेगळ्या प्रकारात साईट आणि अँप यूजर्स ना मोबदला देतातउदा


  • फॉरेन करन्सी मध्ये (युरो, US डॉलर) - ह्या साठी तुमच एक PayPal अकाउंट असणं आवश्यक आहे. 
  • भारतीय रुपया मध्ये - कुठलं ही एक वॉलेटउदा. PayTM, Gpay, UPI. 
  • क्रिप्टो करन्सी - बिटकॉईनलीटकॉइन (Litecoin), इथेरियम वगैरे. पण सध्या ह्या करंसीना भारतात RBI नी बंदी घातली आहे. 
चला तर मगखालील दिलेली माहिती नीट वाचापण होआधी तुमच्या कडे काही पेमेंट वॉलेटक्रिप्टो वॉलेट आणि PayPal अकाउंट्स verified असणे गर्जेचे आहेत्या शिवाय तुम्हाला आपली ऑनलाइन कमाई वापरता येणार नाही.

PayPal, PayTM, GooglePay तर असेलच तुमच्या मोबाइल मध्येजर नसेल तर आधी डाउनलोड 
करासर्व क्रिप्टोकरन्सी साठी तुम्हाला एक क्रिप्टो वॉलेट जरुरी आहे.  खालील प्रत्येक साईट/ऍप चे invite (आमंत्रण) लिंक मध्ये दिले आहे.  त्यावर क्लिक करून आपण सामील होऊ शकता. 





 Wowapp हे एक मेससेंजर आहे whatsapp सारखपण हे मेसेंजर वापरण्यासाठी तुम्हाला wowcoins मिळतातजे तुम्ही US डॉलर मध्ये नाहीतर talktime मध्ये कन्व्हर्ट करून अंतरराष्ट्रीय कॉल करू शकता 
किंवा कॅश आऊट पण करू शकता. Wowapp ऍप  मध्ये अजूनही कमाई करायचे बरेच मार्ग आहेत जसे
गेम्सस्मार्ट स्लाईड,  स्मार्ट वेबचॅट,शॉपिंग आणि बरेच काही

 Slidejoy - आपण सांगू शकता काकी आपण दिवसातून किती वेळा मोबाईल स्लाईड अनलॉक करता
एका पाहणी अनुसारसरासरी मोबाईल धारक दिवसातून किमान ५० वेळा तरी मोबाईल स्लाईड अनलॉक 
करत असतोप्रत्येक स्लाईड अनलॉक करायला जर कोणती ऍप तुम्हाला पैसे देत असेल तर काय वाईट आहे? हे खोटं वाटतं काहा बघा पुरावा, slidejoy हे ऍप slidelock चं काम करतंम्हणजेच तुमचा मोबाईल चुकून  अनलॉक व्हायचा नाही आणि त्या अनलॉक अवस्थेत, तुंम्ही ad  पेड न्यूज पाहू शकताजेवढे जास्त तुम्ही ads किंवा न्यूज बघाल तेवढा जास्त फायदाबरं पण पेमेंट डॉलर मध्ये होणार तेव्हा तुमचं Paypal अकाउंट verify करून ठेवा

३. Skrilo - Skrilo ही एक मनोरंजन ऍप आहेत्यात प्रश्नोत्तरंतथ्यविडिओन्यूज  प्रेरणादायी संदेश 
असतात, ते आपण फक्त पाहायचेदिवसाला १२-१६ चान्स मिळतातते पूर्ण केलेत तर लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला पैसे थेट तुमच्या  PayTM मध्ये येतातजास्त अपेक्षा ठेऊ नकाकारण कधी कधी साधारण रु२०-५० कमाई होतेत्यांचा एक मोठा लकी ड्रॉ देखील असतो ज्यात रु  लाख कमाई होऊ शकते

४. Forumcoin -  फोरमकॉइन ही एक ऑनलाईन कॉम्युनिटी आहेजिथे जास्त करून लेखकब्लॉगर
किंवा ज्यांना लिहिण्या मध्ये रस आहे असे लोकं आपला मत आणिचर्चे मध्ये भाग घेत असतातजितकं जास्त 
पॉसिटीव्ह आणि लोकांना उपयुक्त तुम्ही लिहू शकता तेवढा तुमच कन्टेन्ट चांगलंइथे तुम्ही आपल्या सहभागा बद्दल Forumcoin कमावू शकता जे नंतर US डॉलर मध्ये कॉन्व्हर्ट करून Paypal नी विथड्रॉ करू शकता.

५. MyLot -MyLot सुद्धा वरील Forumcoin सारख एक ऑनलाईन डिस्कशन फोरम आहेज्या मध्ये 
कुठल्याही नवीनतममनोरंजक किंवा उपयुक्त विषयावर आपल मत प्रदर्शन करू शकता

आपल्या आवडत्या विषयावर कमेंट करा, प्रतिसाद द्या. थोडक्यात जितकी जास्त तुम्ही दुसऱ्याला एंगेजमेंट द्याल तेवढी तुम्हाला पण प्रतिसाद मिळेल आणि तेवढा जास्त मोबदला. आहे कि नाही इंटरेस्टिंग? तर लगेच साइन अप करा आणि आपले विचार मांडा. 

६. PaidtoLogin (पेड टु लॉगिन)
ही एक फार जुनी साईट आहेकोणाला ही करता येण्या सारखीह्या साईट वर दररोज फक्त लॉगिन करायचेप्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही लॉगिन करता तेव्हा तुम्हाला काही "सूक्ष्म" डॉलर मिळतातजितके जास्त लोकं तुम्ही जोडत जातातेवढा जास्त फायदातुमचीकमाई जेव्हा $  पर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्ही Payza च्या माध्यमातून पैसे काढू शकतावरील लिंक वर क्लिक करून जॉईन करू शकता

७. Fiverr 
जर तुमच्या कडे काही कौशल्य असतील उदाडिजिटल मार्केटिंगव्हॉइस ओव्हर आर्टिस्टग्राफिक डिजाईन लेखनकोडिंगप्रोग्रामिंगसंगीत इत्यादि तर Fiverr (उच्चारण फाइव्हर) ही  एक उत्तम फ्रीलांसींग साईट आहेआपल्या "सर्विस ओफरिंगह्यावर नोंदवाप्रेसेंटेशन व्यवस्थित करा 
आणि आपला थोडा प्रचार सोशल मीडिया वर केला की तुम्हाला आपोआप इन्क्वायरी येऊ लागतील

ह्यावर थोडे कडक नियम आहेत जे कोणीही पळू शकतंमिळकत US डॉलर मध्ये करू शकताह्या साठी 
तुमचं PayPal अकाउंट जरूरीचं आहे

८. BuddyTravel -  भ्रमंती करा आणि पैसे कमवा. हे वाचायला जरी बरं वाटलं तरी त्यात बऱ्याच condition आहेत. बडी ट्रॅव्हलर सह, आपण पृथ्वीवरील प्रत्येक देशात, स्थानिकां सोबत राहू शकता.स्थानिक नागरिकांप्रमाणे प्रमाणे प्रवास करू शकता, एखाद्याच्या घरी (homestay) करू शकता. 

बडी ट्रॅव्हल हे एक सोशल नेटवर्क आहे ज्यांना प्रवास करणं आवडतं आणि मला खात्री आहे की ९९% लोकांना प्रवास करणं आवडेल. ह्या साईट मध्ये तुम्ही जेवढी जास्त माणसं जोडत (refer) करत जाता तेवढी तुमची ओळखच नाही पण $०.२ एवढे कमवू शकता. जसं तुमचं नेटवर्क वाढत जाईल तसा तुम्हाला फायदा आहे. वरील लिंक वर तुम्ही मला जॉईन करू शकता. 


ह्या साईट मध्ये पेमेंट करून देखील तुम्ही आपली प्रोफाइल सत्यापित (Verify) करू शकता. त्यात अर्थातच जास्ती फायदे आहेत. 


९. Foap - फोप ही एक फोटोग्राफेर्स साठी उत्तम ऍप आहे. इथे नवनवीन ब्रँड कॅम्पेन येत असतात. ज्यात थीम प्रमाणे तुमच्या कौशल्य नुसार तुम्ही आपले फोटो उपलोड करू शकता. त्यात  काही पातळ्या पार केल्या की  तुम्ही कुठल्याही ब्रँड कॅम्पेन मध्ये भाग घेऊ शकता. 


इथे तुम्हाला प्रत्येक कॅम्पेन प्रमाणे किंवा पर्येंत फोटो मागे काही मोबदला मिळतो, $२ पासून ते काही $ १०० पर्यंत सुद्धा. आपण ओपन मार्केट मध्येही  फोटो विकू शकता. 

१०. Shorte.st - आपण कधी लांब लांब लिंक्स शेअर केल्या आहेत का? ज्या कॉपी करायला कठीण असतात. Shorte.st अशी एक लिंक shortner आहे ज्याच्या मदतीने आपण लिंक छोटी करू शकता . 


आता लिंक छोटी करण्यामागे २ करणे आहेत, छोटी केलीली लिंक ट्रॅक करू शकता तिचं विश्लेषण होऊ शकतं आणि दुसरा म्हणजे की अश्या लिंक क्लिक केल्यावर आपल्याला त्या लिंक वरच्या ads (जाहिरातीचा) काही प्रमाणात मोबदला मिळतो. तेव्हा आपण जे काही शेयर करता सोशल मीडिया च्या माध्यमातून ते तुम्ही 

वरील सर्व साईट्स व ऍप्स मधून मला काही मोबदला आला आहे आणि  म्हणून मी त्या recommend करीत आहे. अश्या आणखीन भरपूर साईट्स व अप्स आहेत व येत राहतील, "पावसाळी अळ्यां" सारख्या, तेव्हा ह्यावर आपण निर्भर राहू नये. जो पर्यंत अश्या साईट्स आहेत आपण त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. 

मी आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग उपयुक्त ठरेल, आपली प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. 





No comments: